फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान

0
403

मुंबई :  फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केलं आहे. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं.

राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं देवेंद्र फ़डणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवलीये- जयंत पाटील

“गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण”

मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here