ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0
397

मुंबई :  राज्यात सर्वांच लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून सध्या महाविकास आघाडी आणि भाजपा दोन्हीकडून आपण पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा केला जात आहे. आता यावर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार या सरकारमध्ये आहेत, म्हणून…- नारायण राणे

“हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही, कारण…”

‘बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं’; औरंगाबाद नांमातरावरुन नारायण राणेंची टीका

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here