Home महाराष्ट्र ‘बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं’; औरंगाबाद नांमातरावरुन नारायण राणेंची टीका

‘बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं’; औरंगाबाद नांमातरावरुन नारायण राणेंची टीका

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला हवं, असे सांगितलं होते. पण साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन पद मिळवलं. त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. संभाजीनगर नाव करा, अशी हूल देत आहे. पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे,” असंही नारायण राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोकं मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे

धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी शरद पवार देत असतील तर…- प्रकाश आंबेडकर

राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस