राज ठाकरेंना टेनिस खेळत असताना दुखापत; हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर

0
988

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे हे काल संध्याकाळी टेनिस खेळत होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे.

ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कामगारांचे लढाऊ नेतृत्व हरपले; शिवसेना उपनेते सुर्यकांत महाडिक यांचं निधन”

“भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण”

“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”

मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात?; बलात्काराच्या घटनांवरुन चित्रा वाघ कडाडल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here