Home महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा तिढा संपवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

मराठा आरक्षणाचा तिढा संपवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे.

मराठा आरक्षण कसं अबाधित राहिल. त्यासोबत एसईबीसीचे आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी. देशभरातील राज्यांना जे आरक्षण दिले आहे, तेही अडचणीत येणार नाही, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडावी अशी विनंती उद्धव ठाकरेंनी या पत्रात केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरेंना टेनिस खेळत असताना दुखापत; हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर

“कामगारांचे लढाऊ नेतृत्व हरपले; शिवसेना उपनेते सुर्यकांत महाडिक यांचं निधन”

“भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण”

“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”