“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”

0
202

मुंबई : घाडगे आणि सून या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये व अभिनेता भूषण प्रधान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर खूप रंगल्या आहेत. नुकताच भाग्यश्रीने तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या वाढदिवशी भूषणने आपल्या फेसबुकवर खास पोस्ट लिहिली.

भाग्यश्रीसोबतचा फोटो पोस्ट करत भूषणने लिहिलं, मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.,अशी फेसबुक पोस्ट भूषण प्रधानने केली आहे.

https://www.facebook.com/PradhanBhushan/posts/211006077045394

महत्वाच्या घडामोडी-

“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”

मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा- राम कदम

दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये! कगिसो रबाडा- मार्कस स्टाॅयनिसची घातक गोलंदाजी; हैदराबादचा 17 धावांनी पराभव

जो बायडन म्हणजे गजनी, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत- कंगणा रणाैत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here