जो बायडन म्हणजे गजनी, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत- कंगणा रणाैत

0
189

मुंबई : तब्बल 3 दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगणा रणाैतने प्रतिक्रिया दिली आहे.

दर 5 मिनिटांनी गजनी बायडनचा डाटा क्रॅश होतो त्यांच्यावर मला खात्री नाही. बायडन वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत., असं कंगणानं ट्विट केलं आहे.

तसंच बायडनवर टीका करताना कंगणानं कमना हैरिस यांचं काैतुक केलं. कमला हॅरिस अमेरिकेच्या पुढील शो चे नेतृत्व करणार आहेत. जेव्हा एक स्त्री जागी होते तेव्हा ती दुसऱ्या स्त्रीसाठी एक नाव मार्ग तयार करते. हा ऐतिहासिक दिवस आपण साजरा केला पाहिजे, असंही कंगणानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Qualifier-2 : शिखर धवन-शिमरन हेटमायरची फटकेबाजी; दिल्लीचे हैदराबादसमोर 190 धावांचे लक्ष्य

फालतूगिरी बंद करा आणि….; निलेश राणेंची रोहित पवारांवर टीका

अर्णब गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here