आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या- आशिष शेलार

0
175

मुंबई : केंद्र सरकारनं कांजूरमार्गची जागा आमची असल्याचं सांगत मेट्रोचं काम थांबवण्याचं पत्र पाठवल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आव्हान केलं आहे.

मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींना जाहीर आवाहन.. आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार!, असं ट्विट करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार- सचिन सावंत

एलिमिनेटर! सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो- बाळासाहेब थोरात

“अभिनेत्री अमृता रावने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं त्याचं नाव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here