चंद्रकांत पाटील यांचं चंपा नाव कुणी ठेवलंय?; अनिल गोटेंनी सांगितलं ‘त्यांचं’ नाव

0
164

जळगाव :  चंद्रकांत पाटील यांना चंपा नाव कुणी ठेवलंय हे बहुतेक त्यांनाही माहिती नसावं. पण गिरीश महाजन यांनी त्यांचं नाव चंपा ठेवलंय, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केलं आहे.

भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात तसंच चंद्रकांत पाटील यांनाही चंपा म्हणत असावेत, असं अनिल गोटे म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांना चंपा म्हटल्यावर मला खूप दु:ख होतं, असं देखील गोटे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे”

“संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला”

लायकी पाहून बोलावं; सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते- अजित पवार

भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here