“शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ महिला नेत्यानं केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश”

0
410

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर अनेकांचा शिंदे गटात जाण्याचा कल वाढला.

अशातच आता शिंदे गटानं राष्ट्रवादीला खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या प्रणिता घाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हे ही वाचा : “वसंत मोरे पुन्हा नाराज?; मनसेचे सर्व नेते पहिल्या रांगेत, अन् मोरे शेवटच्या रांगेत, राज ठाकरेंच्या डोळ्यांसमोर घडली घटना”

दरम्यान, प्रणिता घाडे या पनवेलच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष होत्या . मात्र आता त्यांनी पक्षाला राजीनामा देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शरद पवारांनी केला एकाच गाडीतून एकत्र प्रवास, राजकीय चर्चांना उधाण”

“नाराजींच्या चर्चानंतर आता स्वत: वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीस, पुण्यातील निवासस्थानी मोरे-ठाकरेंमध्ये खलबतं, चर्चांना उधाण”

…जर मंत्रीमंडळ विस्तार होणार नसेल, तर…; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here