बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?- केशव उपाध्ये

0
250

मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली.

महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? कॅाग्रेसराष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदीराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली; शिवसेना भवनासमोरील राड्यावरून आशिष शेलारांचा हल्लाबोल

“शिवसेना भवनासमोर राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप”

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे- खासदार धैर्यशील माने

अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here