“राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनामुळं निधन”

0
183

सोलापूर : राज्यातील पहिल्या बॅचच्या महिला एसटी कंडक्टर सुनंदा अशोक कुंभार यांचा कोरोनामुळं निधन झालं आहे. त्या 45 वर्षांच्या होत्या.

21 एप्रिलला सुनंदा यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, सुनंदा या नोव्हेंबर 2000 पासून एसटीच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. सुनंदा मन मिळावू स्वभावाच्या होत्या आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठीच्या तत्परतेमुळे त्यांनी सोलापूर विभागात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

IPL-21! मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

…तर मी गिरीश भाऊंचा भर चौकामध्ये सत्कार करीन- गुलाबराव पाटील

डेव्हिड वाॅर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here