भाजपच्या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला; शिवसेनेचे भजपवर टीकास्त्र

0
393

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला हळूहळू सुरूवात झाली आहे. यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी आम आदमी पार्टीचं कौतुक करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.

आम्हीच राज्य करू… आमच्याशिवाय दुसरं कुणीच राज्य करू शकत नाही या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला आहे, असं म्हणत परब यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला. त्याचबरोबर महाराष्ट्र सत्तास्थापनेचा प्रभाव दिल्लीच्या निकालावर दिसून आल्याचंही मत परब यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान,  दिल्लीकरांनी मोदी शहांना नाकारलं तर विकासाला साथ दिल्याचंही परब यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“दिल्लीच्या जनतेने भाजपला नाकारत देशद्रोही जाहीर केलं”

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here