ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?

0
521

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धक्का देण्याची तयारी ठाकरे सरकारनं सुरु केल्याची चर्चा आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय ठाकरे सरकार घेतला जाण्याची शक्यता आहे.

अ‍ॅक्सिस बँकेत पोलिस कर्मचाऱ्याची 2 लाख खाती आहेत. वर्षामध्य जवळपास 11 हजार कोटी रुपये बँकेत जमा होतात. अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ कर्यरत आहेत. त्यामुळे सरकारने पोलिसांची खाती दुसऱ्या बँकेंत वळवण्याचा निर्णय घेतल्यास अमृता फडणवीसांना मोठा धक्का ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट वरुन टीका केली होती. पण आता आमृता फडणवीस यांना मोठा धक्का दिला जाऊ शकतो.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती.

महत्वाच्या घडामोडी-

-महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार- उद्धव ठाकरे

-अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर रोहित पवार म्हणतात…

-देशातील भाजपची भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली- शरद पवार

-ही तुम्हाला असहिष्णुता वाटत नाही का? आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here