“राष्ट्रवादीला मिळालं युवकांचं बळ; औरंगाबादमध्ये ‘या’ नेत्यासह कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
583

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. तसेच आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युवकांची मोठी साथ मिळणार आहे.

हे ही वाचा : मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट

औरंगाबाद येथे हेमंत देशमुख आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
विद्यार्थी काँग्रेस ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे, मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हेमंत देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन उचलत नाहीत- नारायण राणे

मनसेत इनकमिंग सुरूच; बेलापूरातील अनेक नागरिकांचा मनसेत प्रवेश

उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here