“भाजपला धक्का! राजकारणाला अलविदा म्हणणणारे माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
587

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात मंत्री राहिलेल्या बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पाडला होता. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचादेखील यात समावेश होता. मात्र आता त्यांनी तृणमुलमध्ये प्रवेश केल्यानं सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियोंनी राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत काय ‘घेऊन’ बोलतात माहिती नाही; नारायण राणेंचा टोला

“मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा”

“शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी करणार?”

“शिवसेना-राष्ट्रवादीची मोठी रणनिती; भाजपला खिंडार पाडणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here