मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन देत नाहीत- किरीट सोमय्या

0
153

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ठाण्यातील या तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन देत नाहीत, असं ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

पोलिसांनी मला माझ्या घराच्या इथे अडकवून ठेवले आहे.  त्यामुळे मला अनंत करमुसे यांना भेटता येत नाहीये, असं किरीट सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!

मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here