“न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले BOLD फोटोज”

0
707

कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोल्ड फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे वनिता खरातला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

नुकतंच वनिताने एक फोटोशूट केलं आहे. ज्यात तिनं एकदम फंकी लुक केला आहे. यामध्ये तिनं गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं आहे. तसेच तिने हातात सिलव्हर कलरची चैन पकडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

आपल्या प्लस साईज, बाॅडी शेमिंग या गोष्टींमुळे अनेक मुली समोर यायला घाबरतात. मात्र आपल्या प्लस साईजवर प्रेम करुन त्याचा स्वीकार करण्याचा संदेश वनिताने या फोटोशूटमधून दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; भाजपला धक्का देत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा- रवी राणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here