आयपीएल 2020 फायनल! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
160

दुबई : आजचा आयपीएलचा फायनल सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने 4 वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे. तर दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांपैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे- नितेश राणे

तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

“शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये ते शब्द फिरवणार नाहीत”

“तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here