बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे- नितेश राणे

0
163

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए ने आघाडी घेतली आहे. यानंतर महाराष्ट्र भाजपनेही राज्यात जल्लोष सुरू केला आहे. याच पार्शवभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे

बिहार देवेंद्रजींनी आणले. आता महाराष्ट्रालाही देवेंद्रजीच पाहिजे. मी पुन्हा येणार… येणारच, असं ट्विट नितेश राणेंनी  केलं आहे.

दरम्यान, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बिहारच्या विजयाचं श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

“शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये ते शब्द फिरवणार नाहीत”

“तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत”

“धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here