अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? जाणून घ्या

0
500

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल. सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप वळसे पाटील हे सुद्धा अजित पवारांसोबत आहेत. महाविकास आघाडीचे सरकारल पडल्यानंतर नरहरी झिरवळ चर्चेत होते. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

समृद्धी महामार्गवरील अपघातानंतर खडसेंची फडणवीसांवर टीका; म्हणाले, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे…

समृद्धी महामार्गावर नेमका अपघात कसा झाला; पोलिसांनी सांगितला नेमका घटनाक्रम, म्हणाले…

युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी अभिषेकची फेरनिवड; कार्याध्यक्ष डॉ. राम चढ्ढा , तर कार्यकारी संचालक पदी पंकज इंगोले यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here