हलक्या वजनाने काल आणखी ‘हलकं’ केलं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

0
329

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेत्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. फडणवीसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तरी ती पडली असती, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याला फडणवीस यांनी रविवारच्या उत्तर सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांच्या कालच्या भाषणानंतर आता अमृता फडणवीसांनी यांंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

हे ही वाचा : “वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?; राज ठाकरेंनी फोन करून उद्या भेटीसाठी बोलावलं”

‘वजनदार व्यक्तीने (देवेंद्र फडणवीस) हलक्या व्यक्तीला (उद्धव ठाकरे) हलक्या वजनाने काल आणखी हलकं केलं, असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे…; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पहा व्हिडिओ

मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here