“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये”

0
521

जालना : काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये, असं आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. तसेच अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला आहे, असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता राज्यभरात तीव्र आंदोलन करु, असं म्हणत पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या सुख-दु:खात नेहमी पाठीशी ठाम उभे राहिले”

“मोठी बातमी! वीज दरवाढीविरोधात भाजप ‘या’ दिवशी करणार महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन”

…मग जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

“आजचं बजेट अर्थव्यवस्थेला चालना देणारं, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पेवर बोललं पाहिजे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here