Home देश …मग जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

…मग जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आणि आमचे अनेक सैनिक शहीद झाले. पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही? असं ट्विट करत राहुल गांधींनी मोदी सरकारला सवाल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आजचं बजेट अर्थव्यवस्थेला चालना देणारं, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पेवर बोललं पाहिजे”

आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – चंद्रकांत पाटील

“संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा आजचा अर्थसंकल्प”