“मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे”

0
150

मुंबई :  डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यानंतर संजय राऊत यांनी डॉक्टरांचा अवमान केल्याचं म्हणत समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने केली आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी WHO बद्दल बोललो, याचा अर्थ इथल्या डॉक्टरांचा अपमान केला असं नाही. मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

दरम्यान, मी WHO बोललो मीच काय, ट्रम्प, रशिया किंवा अन्य देशांनीही WHO वर बोट ठेवलं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

…म्हणून निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार

जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही?; राज ठाकरेंचा सवाल

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी एकूण 5 जणांना कोरोनाची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here