राज ठाकरेंनी शिवसेना ‘सोडली’, पण…; राष्ट्रवादी नेत्याची टीका

0
1127

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरुन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

“राज ठाकरे यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ‘सोडली’, पण ‘तोडली’ नाही आणि भविष्यातही ते शिवसेना ‘फोडतील’ अशी शक्यता वाटत नाही.” असं क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी होणार?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

दरम्यान, यासंदर्भात क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मीरा-भाईंदरमधील ‘ते’ 11 नगरसेवक आजही उद्धव ठाकरेंसोबत; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; चर्चांना उधाण

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here