भर कार्यक्रमात भाजपचा नेता स्टेजवरून कोसळला; पहा व्हिडिओ

0
422

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भोपाळ : भाजपने देशातील लोकांपर्यंत मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सध्या जनआशिर्वाद यात्रेनिमित्त मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. या यात्रे दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री चौहान हे खारगोने जिल्ह्यात उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावरून हात उंचावत जनसमुदायास अभिवादन करत होते. यावेळी त्यांचे सहकारी बोलण्याच्या ओघात मंचाचा अंदाज न आल्याने ते मंचावरून खाली कोसळले., असं या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीनं उचललं आहे. तसेच त्यांना कसलीही जास्त जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले; पंकजा मुंडेंचा घणाघात

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; नाशिकमध्ये 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती

“चित्रा वाघ यांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं, वेळीच दाखवून घ्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here