“भाजप नेते आशिष शेलार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी”

0
284

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.

2 दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आशिष शेलार यांनी पत्र लिहून पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : “काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोनामुक्त, बरे होताच मतदार संघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला”

दरम्यान, शेलार यांना अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसेच दोन वेगवेगळ्या फोन वरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय.

महत्वाच्या घडामोडी – 

‘माई, तुझ्या प्रेमाला बंधन नाही’; गुगलनं वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

“…म्हणून अमृता फडणवीसांनी पाठवली विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस”

नाना पटोलेंच्या विरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here