मोठी बातमी! MPSC कडून 2021 ची जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या माहिती

0
241

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, अखेर 2021 ची मेगा भरतीचं वेळापत्रक एमपीएससीनं प्रसिद्ध केलं आहे.

राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 ला होणार एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यात भाजप-मनसेची युती झाल्यास ‘या’ दोन नेत्यांचे मनोमिलन होणार?

शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत या सरकारला जगू देणार नाही- देवेंद्र फडणवीस

“नाशिकमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here