“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण”

0
173

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी., असं धनंजय मुंडेंनी ट्विट करत माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही- निलेश राणे

देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांची जथ्थी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

“दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन”

एक रात्र माझ्यासोबत घालव; अंकिता लोखंडेने केला निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here