दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर…- करुणा शर्मा

0
1087

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. या प्रकरणावर करूणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही, आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे, असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

दरम्यान ,यासंदर्भात करूणा शर्मा यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

Posted by Karuna Dhananjay Munde on Saturday, 20 February 2021

महत्वाच्या घडामोडी –

“तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, जब जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ”

तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती; गुलाबराव पाटलांचा टोला

“आज महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”

मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; संजय राऊतांचं महत्वाचं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here