“धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही”

0
1296

मुंबई : शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत. हेच मला समजतं नसल्याचं रेणू शर्माने म्हटलं होतं, त्याला मनीष धुरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही. त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही, असं म्हणत मनीष धुरी यांनी रेणू शर्माने केलेला आरोप फेटाळून लावला आहे.

संबंधित तरुणीच्या आरोपाला मी भीक घालत नाही. जर तिच्या कामासाठी ती माझ्या संपर्कात आली होती, तर तिने तीन वर्ष माझ्याशी मैत्री का ठेवली?, असा सवाल मनसे कार्यकर्ते मनीष धुरी यांनी  यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ती अल्बमच्या मदतीसाठी नाही तर वेगळीच मदत मागायला ती माझ्याकडे आली होती,” असा मनीष धुरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सांगलीत 5 किलो सोने लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद”

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

“धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही”

लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here