“कोणी कितीही प्रयत्न करा, मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही”

0
475

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “बेजबाबदार वक्तवव्ये करू नका; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं”

काळी मांजरे, कोल्हे, लांडगे कितीही आले पण, वाघासमोर काही चालतं का? कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महानगरपालिकेवरुन शिवसेनेचा झेंडा उतरवणे शक्य होणार नाही, असा उपरोधक टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला. ते मुंबईतील विक्रोळी येथे छत्रपती संभाजी महाराज मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे., असे निर्देश निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजप यांच्यासह इतर राजकीय पक्षही तयारीला लागलेले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

एकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत एकाच सोफ्यावर; चर्चांना उधाण

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत- पंकजा मुंडे

भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी; तीन कृषी कायद्यांवरून बाळासाहेब थोरातांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here