Home महाराष्ट्र “बेजबाबदार वक्तवव्ये करू नका; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं”

“बेजबाबदार वक्तवव्ये करू नका; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्या राजकीय वातावरणात अनेक राजकीय नेते बेजबाबदारपणे वक्तव्ये करत आहेत. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपल्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झाल्याशिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संवेदनशील विषयावर बेजबाबदार वक्तवे करू नये., असं राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हटलं.

हे ही वाचा : एकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत एकाच सोफ्यावर; चर्चांना उधाण

“राजकीयदृष्टय़ा संवेदनशील विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसताना पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्याबाबतची आपली वैयक्तिक मतं बेजबाबदारपणे प्रसारमाध्यमांसमोर किंवा फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यंमांवर मांडू नयेत!”, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत- पंकजा मुंडे

भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी; तीन कृषी कायद्यांवरून बाळासाहेब थोरातांची टीका

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ नगराध्यक्षांसह कुटुंबियांचा राष्ट्रवादीत प्रवेश