एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; रूग्णालयातून दिला डिस्चार्ज

0
158

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. पण त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे मुंबईमध्ये दाखल झाले आणि उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. रूग्णालयात आल्यानंतर त्यांचे दोन्हीही रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

“भाजप हा हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे”

“महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी अभिनेत्री पूजा सावंतचा नवीन खास लूक”

“भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here