…पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- देवेंद्र फडणवीस

0
244

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वासरु मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्य आहे, भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीने नारायण राणे यांच्यासोबत आहे,  असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली.

महत्वाच्या घडामोडी –

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, अन्यथा…; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना शाप दिलाय, त्यामुळे राणेंची अधोगती सुरू आहे- भास्कर जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here