मोठी बातमी! आमदार योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…

0
345

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : राजकीय वर्तुळात अपघाताची मालिका सुरुच आहे. खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा काल रात्री अपघात झाला होता. त्यासंदर्भात योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना, घातपाताचा संशय व्यक्त केला. यावर आता माजी मंत्री रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला आहे

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय रामदास कदम यांनी केला आहे. तसेच अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता., असा आरोप रामदास कदमांनी यावेळी केला.

हे ही वाचा : प्राजक्तराज; अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूरू केला ज्वेलरी ब्रँड, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती, म्हणाले…

योगेश कदम यांच्या कारला झालेला अपघाता हा घातपत करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. या संधार्भात सखोल चौकशी होण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; पटोलेंच्या कार्यक्रमाला गैरहजर, फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थिती; चर्चांना उधाण”

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; डोंबिवलीतील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; शिवप्रेमींची पोलिसांसोबत झटापट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here