“‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात”

0
194

मुंबई : सुखांच्या सरींचे हे मन बावरे या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ हा विवाहबंधनात अडकला आहे. हे संग्रामचे दुसरे लग्न आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

संग्राम समेळने प्रसिद्ध कोरिओग्राफर श्रद्धा फाटक हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा काही खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत इचलकरंजी याठिकाणी पार पडला. दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, संग्रामने याआधी 2016 मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी विवाह केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Chakor (@imschakor)

महत्वाच्या घडामोडी –

“विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये”

“…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत”

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदाराने महिला आमदाराच्या गालाला लावला हात; व्हिडिओ व्हायरल

लस देण्यासाठी नर्सने हात लावला, अन् पोलीस कर्मचाऱ्याला हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here