“मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला धक्का; 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजयी भगवा फडकला”

0
763

पंढरपूर : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेच्या समाधान अवताडे गटाने शिवसेनेचा भगवा फडकवला. अवताडे गटाने 22 पैकी 13 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला.

महत्वाच्या घडामोडी-

“राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही”

खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

परळीत भाजपला मोठा धक्का; धनंजय मुंडे गटाचा दणदणीत विजय

चौंडी गावात राम शिंदेना धक्का; रोहित पवारांची बाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here