धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!

0
356

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. अशातच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे.

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली.

दरम्यान, मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडे दोषी आढळले तर…; चित्रा वाघ आक्रमक

धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात?; ‘या’ भाजप नेत्याने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो; 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

“मुस्लिम नागरिक 4 विवाह करतात, धनंजय मुंडेंनी 2 केलं तर काय बिघडलं?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here