आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलेली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.या बैठकीत सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते, असा ठराव घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना या बैठकीत निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही बातमी पण वाचा : “या चिमण्यांनो, परत फिरा रे…; ठाकरे गटाच्या आमदाराची, शिंदे गटाला माघारी फिरण्याची साद?”
केंद्रीय निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, असं शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाकडून न्याय मिळाला नाही तर आपण वेगळ्या ऑथिरिटीकडे जाऊ. पण तशी वेळ येणार नाही. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राहुल गांधीनी स्वत:हून घेतली शरद पवार यांची भेट
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शरद पवारांचं 3 शब्दात उत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?; मनसेच्या या नेत्याचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव