आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील 15 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतील, असा दावा अंजली दमानिया यांनी ट्वीटद्वारे केला होता.
अंजली दमानिया यांच्या ट्वीटनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
ही बातमी पण वाचा : “ठाकरेंच्या ताकदीत वाढ, नाशिकमधील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार का? असं विचारलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला माहीत नाही.” शरद पवारांनीही थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य सत्तांतराबद्दल संशय आणखी गडद होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
“मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीसोबत चक्क भाजपची युती; चर्चांना उधाण”
“भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते”
तेव्हा एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडले होते; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट