“दिल्लीच्या जनतेने भाजपला नाकारत देशद्रोही जाहीर केलं”

0
317

मुंबई : दिल्ली विधासभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. यावर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली निकालावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपने हजारो कोटी वाटूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली, असं नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पीडितेला न्याय देण्याच्या अनुषंगानं राज्य सरकार प्रयत्नशील राहील- अजित पवार

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here