संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूद ‘मातोश्री’ वर

0
182

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘सामनाच्या अग्रलेखातून सोनूच्या सूदच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  याच पार्श्वभूमीवर सोनू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

खुद्द संजय राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला. ते मातोश्रीवर पोहोचले, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकारला’ अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, असं म्हणत संजय राऊत यांनी सोनू बचावकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

महत्वाच्या घडामोडी-

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

…आणि मगच मुलांना शाळेत बोलावावं; माजी शिक्षणमंत्र्यांचा राज्य सरकारला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here