अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाची कुठेही आघाडी नाही

0
10

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती लोकसभा : राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पहिलीच होती.त्यामुळे पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र अजित पारांना महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गट कुठेही आघाडीवर नसल्याचे समोर आले आहे.

ही बातमी पण वाचा : सांगलीतून मोठी बातमी समोर; विशाल पाटील यांनी घेतली प्रचंड मोठी आघाडी

अजित पवार यांचा मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लीड मिळाली आहे. तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. सध्या आलेल्या अपडेटनुसार, सुप्रिया सुळे या ६ हजार ९४१ मतांनी आघाडीवर आहेत.

दरम्यान, अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! सोलापूरात भाजपला धक्का बसनार?; प्रणिती शिंदे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

मोठी बातमी! लोकसभेच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्रात शिंदें गट का ठाकरे गट? कोण पडणार भारी! वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here