Home महाराष्ट्र “सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; शिवप्रेमींची पोलिसांसोबत झटापट”-

“सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; शिवप्रेमींची पोलिसांसोबत झटापट”-

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन सुरु असलेला वाद आता पेटला आहे.

मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. त्यानंतर प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हठवण्यात येणार असल्याचं समजल्याच या ठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावेळी आंदोलक शिवप्रेमींकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाड माफी मागा, नाहीतर…; औरंगजेबबाबत विधानावरून चित्रा वाघ यांचा आव्हाडांना इशारा

दरम्यान, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर पोलीसही आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केल्यानंतर जोरदार तणाव निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“भाजपचं आजपासून मिशन 144; मुंडे भगिनींना पुन्हा एकदा डावललं; राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींचा पत्ता कट”

“…तर शिवसेना एकत्र यायला वेळ लागणार नाही?; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

“उद्धव ठाकरे विधानभवनात भेटले तेंव्हा ते…; दीपक केसरकरांनी सांगितलं, ‘त्या भेटीत नेमकं काय घडलं?”