छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा?; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
145

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता., असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत केला.

भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच भुजबळ यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; ‘नेटकरी म्हणाले ही तर…’

दुसरा विदुषक बाहेर निघाला., असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी लगावला. ते म्हणजे ओबीसी बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहेत, असं सांगतानाच आमची विजयी सभा मोजायला ये, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

केंद्रीय अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प म्हणजे…’

छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

“ब्रेकींग न्यूज! कोल्हापूरात शाळकरी बसच्या सहलीवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलिस घटनास्थळी दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here