काँग्रेसचा शिवसेनेला दणका, भिवंडीतील ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

0
876

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भिवंडी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता काँग्रेसनं शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

भिवंडीतील शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे गटसचिव नरेश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला धक्का देत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या उपस्थितीत या शिवसेना नेत्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

हे ही वाचा : गोव्यासाठी काँग्रेसनं अन् भाजपनं नेमका किती खर्च केला? अमित शाहांनी वाचला पाढा, म्हणाले…

दरम्यान, नरेश म्हस्के हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. म्हणूनच त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

‘आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

मनसेत जोरदार इनकमिंग; परभणीमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा

नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here