आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिमला : अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या हिमाचल प्रदेश निवडणूकीची मतमोजणी सूरू झाली असून त्याचे कल समोर येऊ लागले आहेत.
हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान पार पडले. या 68 पैकी सकाळी 9 वाजेपर्यंत 50 हून अधिक जागांचे कल समोर आले आहे. यात काँग्रेस 35 जागांवर आघाडी असून, भाजपने 31 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्षाने अद्याप खातेही उघडलेलं नाही.
हे ही वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज ठाकरेंनी सांगितला उपाय, म्हणाले…
दरम्यान, मतमोजणी सूरू झाली, तेंव्हा भाजपने आघाडी घेतली होती, मात्र नऊ वाजेपर्यंत काँग्रेसनं पलटवार करत आघाडी घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
कर्नाटकविरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कर्नाटक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून काळं फसलं
मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंचं, देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं विधान, म्हणाले…