आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावरून आता मराठा क्रांती मोर्चा झाला आहे.
सरकारमधील मंत्री आणि आमदारांना मराठा क्रांती मोर्चा आता थेट जाब विचारणार आहे. उद्यापासून मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे.
हे ही वाचा : जातिवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे; राष्ट्रवादीचा पलटवार
राज्य सरकार याप्रकरणात बोटेचेपी भूमिका घेत असल्याने मराठा क्रांती मोर्चा उद्यापासून त्याचा निषेध करणार आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवून निषेध करण्यात येणार आहे. पुढील सात दिवस हे आंदोलन करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
… तर मी भाजप सोडणार; उदयनराजेंचा मोठं वक्तव्य
दापोलीतील साई रिसाॅर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती; अधिकाऱ्याने केला खुलासा
“काहीही झालं तरी अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार; वाढदिनी ‘या’ मोठ्या नेत्याचा शब्द”